मराठी साहित्य प्रेमी

Category - कथा

संस्कार — नेतृत्वाचे

फेब्रुवारी १९७१ ची गोष्ट. त्यावेळी मी ११ वीच्या वर्गांत अभिनव ज्ञान मंदिर या कर्जतच्या शाळेत शिकत होतो. आम्हाला श्री. ताम्हणकर नांवाचे एक शिक्षक होते. त्यांच्या पत्नीही आमच्याच शाळेत शिक्षिका होत्या. सर खूप तापट व शिस्तीचे भोक्ते होते. त्यांचा आवाज...

इर्षा

आज नेहमी प्रमाणे सकाळी सायकल चालवायला निघालो, वाटेत एक सायकल चालवत पुढे एक मनुष्य जात होता. बहुतेक कामाच्या ठिकाणी तो रोज सायकल चालवत जात असावा, हैंडलला टिफिन पिशवी लावलेली. तो रोज सायकल चालवणारा सराइत सायकलपटु होता. माझ्या मनात आले याला मागे...

साक्षात्कार

आत्महत्या करण्यासाठी एक माणूस कड्यावरून खाली उडी मारणार तेवढ्यात एक साधू त्याला अडवतो. साधू म्हणतो, ‘आयुष्याला इतका वैतागला आहेस तर एक काम कर. माझ्याबरोबर इथल्या राजाकडे चल. तो आपल्या दोघांना ‘मालामाल’ करेल.’ दोघेजण राजासमोर...

थांबला तो संपला

एक तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून...

स्वतःची किंमत वाढवा – मायकल जॉर्डन

मायकल जॉर्डन हा 1963 मध्ये ब्रुकलिंन न्यूयार्क मधील एका झोपडपट्टीत जन्मला. त्याला 4 भावंडे होती व त्याच्या वडिलांची कामे एवढी कमी होती की सर्व 7 जणांचा महिनाभर उदरनिर्वाह होईल याची शाश्वती नसायचीच.तो वाढलाच अश्या परिस्थितीमध्ये जिथे नेहमीची...